भन्नाट व मजेशीर मराठी स्टेटस

?????????


मी Single आहे. कारण देव माझ्यासाठी आतापर्यंतची
सर्वात सुंदर लव स्टोरी लिहिण्यात व्यस्त आहे.

.
.
अशी स्टेटस टाकणारी पोरं बिन लग्नाची राहतात…
????


हम गरीब हुऐ तो क्या हुआ,
हम दिलसे अमिर है अमिर…
.
.
.
.
.
.
असे स्टेटस टाकणारे, ऊताराला गाडीची चावी बंद करुन गाडी चालवतात.
?????


गुलाम बनकर जिओगे तो,
कुत्ता समजकर लाथ मारेगी ये दुनिया…
नवाब बनकर जिओगे तो,
सलाम ठोकेगी ये दुनिया…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेटस ठेवणा-यांना शेजारचे बीस्कीटचा पुडा आणायला पाठवतात…
????????


पोरी आल्या तर येऊ दे,
अन् गेल्या तर जाउ दे,
आपला तर एकच उसुल,
आली तर WeLcOmE,
नाहीतर गर्दी कम…
पण मित्रांसाठी कधी पण, कुठे पण, काही पण…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असा स्टेटस भाऊंनी टाकला तर समजून घ्या,
भाऊला कुणीतरी कोलुन दिलंय…
????????


मैं बंदूक और गिटार दोनो चलाना जानता हूँ…
तय आपको करना हैं की, आप कौनसी धुन सुनना पसंद करेंगे…?
.
.
.
.
.
.
.
,
.
असे स्टेटस टाकणारे,
ढेकर दिल्यावर सुध्दा दचकतात…
??????


आई वडीलांचे संस्कार आडवे आले म्हणुनच…
नाहीतर तिला पळवुनच आणली असती…??
.
.
.
.
.
.
.
.
अशी स्टेटस ठेवणारी पोरं,
विसचं पेट्रोल टाकून गाडी
ताणतात…
????????


मुली कितीही सुंदर असल्या,
तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात…
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेटस ठेवणारी पोरं
सुंदर मुलींच्या लग्नात भात वाढतात…
भात भात भात भात…
ओ जरा घ्या कि…
?????????


छोरी तो ऐसी पटाऊंगा जो बुलट चलाती हो…
ACTIVA चलानेवाली पे तो दुनिया मरती है…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असा स्टेटस लिहिणा-यांना सायकलवाली सुद्धा पटत नसते.
?????


बंदुकीनं मारल तर म्हणतात गोळी…
तलवारीने केला तर म्हणतात वार…
कोयत्याने केला तर म्हणतात घाव…
आणि
दुश्मनांचा थरकाप करायला पुरेस आहे आपल नाव!
.
.
.
.
.
.
.
.
.
असं स्टेटस वाली पोरं गल्लीतल्या भांडणात आईला घेऊन येत्यात…!
??????

Article By :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...