Marathi din shubhechya

मराठी दिनाच्या व कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 
    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.

बोलतो मराठी, ऐकतो, मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी….

राज्य भाषा म्हणजे मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

 दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन…

माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन..
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन..

 आणि…
पुन्हा मानव जन्म मिळाला तर “मराठीच” होईन…
   मराठी  दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

                   
Article By :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...